contact@dabhilgram.com +91 000000000

ग्रामपंचायत दाभिल

आजरा तालुक्यातील, दाभिल ग्रामपंचायतीने प्रथमताः गावच्या विकासकामांचा आढावा गावाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्याचे आयोजिले आहे.

हे डिजिटल मॉडेल गावातील विकास कांमांना एक वेगळा दर्जा निर्माण करून देईल.